Posts

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

अवैध वाळू वाहतुकीचा हायवा पकडला खबर-यांना चकमा देत तहसीलदारांची कारवाई

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील     मंठा तालुक्यातील टाकळखोपा - सासखेडा गावंच्या हद्दीतील पूर्णा नदीपात्रातून वाळू उत्खनन करून चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक हायवा तहसीलदारांनी ( ता. ११ ) रोजी रात्री ११ वाजेदरम्यान पकडला . विषेश म्हणजे , ठिकठिकाणी वाळू चोरांचे खबरे ठाणं मांडुन बसलेले असतांही तहसीलदारांनी खबऱ्यांना चकमा देत हायवावर कारवाई केली .  छ. संभाजीनगर येथे रविवारी महाराष्ट्र राज्य महसुलतलाठी संघटनेचे १९ वे राज्यस्तरीय अधिवेशन होते. या अधिवेशनाला तलाठी गेल्यामुळे व तहसीलदार रविवारी सुट्टीवर असल्याचा फायदा घेत पुर्णा काठच्या सासखेडा -टाकळखोपा गावांतुन रात्रंदिवस अवैध वाळू उत्खनन करून वाळू साठ्यांवरुन वाहतूक बिनबोभाट सुरू होती . या अवैध वाळू वाहतुक सर्दभात ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे तक्रारी केल्या होत्या. मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी सुट्टीवर असतांनाही महसुल च्या काही कर्मचार्याना सोबत घेऊन खाजगी वाहनांचा आधार घेत चक्क विदर्भ मार्ग येत टाकळखोप्यातुन अंदाजे ५ ब्रास वाळू वाहतूक करणारा हायवा क्रं. एम एच २८ बीबी ५९८९ याला दत्तमंदिर रविवारी रात्री ११ व...

समाजात सध्यां भोदूं संताची सख्या खूप वाढली आहे ह.भ.प. कवीराज महाराज झावरे

तळणी प्रतिनिधि रवी पाटील      हे मस्तक पायावर आहे पण ते कोणत्या संतांच्या पायावर आहे तर ते वारकरी संतांच्या पायावर आहे वर्तमानामध्ये संत नावाच्या उपाधीवर खूप टीका आहे कारण समाजात सध्यां भोदूं संताची सख्या खूप वाढली आहे या भोदूं संतांच्या पायावर डोके ठेवायचे का? तर ते नाही मग ते फक्त वारकरी सप्रदायाच्या विचारावार आणि वारकरी आचारावर जो नथमस्तक होतो अशा संतांच्या डोक्यावरच ठेवून आपल्या जीवनाचा उध्दार करून घ्यायचा असे प्रतिपादन ह भ प कविराज महाराज झावरे यानी तळणी येथे केले श्री संत सेवा मडळ व तळणी ग्रामस्थाच्या वतीने सुरू असलेल्या या सप्ताह निमीत्य सुरू असलेल्या या किर्तन महोत्सवात त्यानी दुसर्या दिवशीचे किर्तन पूष्प गुंफले श्री संत तुकाराम म्हणतातमहाराज किमंत नाही आणि ऐकणार्याला ही किमंत नाही कारण स्मशानातले कोणी ऐकत नाही फक्त जगाच्या पाठीवर असे एकमेव व्यासपीठ आहे जेथे बोलणार्याला ही किमत आहे त्यापेक्षा एकणार्याला त्या पेक्षा ही किमंत ते व्यासपीठ म्हणजे वारकरी सप्रदांयाचे व्यासपीठ त्या व्यासपीठावर प्रत्यक्षात पांडूरग परमात्माचा सहवास असतो त्या व्यासपीठावरून धर्माच्या...